अँफिबोल गट (Amphibole Group)

अँफिबोल गट

खनिजांचा एक व्यापक समूह. तो प्रामुख्याने अग्निज, रूपांतरित आणि काही प्रमाणात अवसादी खडकांमध्ये आढळतो. अँफिबोल खनिजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि ...
अँब्लिगोनाइट (Amblygonite)

अँब्लिगोनाइट

लिथियमयुक्त फॉस्फेट खनिज. रासायनिक संज्ञा LiAlPO₄(F,OH). फ्ल्युओरीन (F) व हायड्रॉक्सिल (OH) यांपैकी कोणते प्रमाण जास्त आहे यावरून त्याचे प्रकार ठरतात ...
अभ्रक-गट (Mica group)

अभ्रक-गट

सिलिकेट खनिजांचा गट. स्फटिकांच्या पायाभूत तळाला (OO1) समांतर पाटन असल्यामुळे त्यांचे चकचकीत व समांतर पृष्ठे असलेले पातळ पत्रे निघतात. परिपूर्ण ...
आर्सेनोपायराइट (Arsenopyrite)

आर्सेनोपायराइट

आर्सेनिकचे मुख्य खनिज. याला आर्सेनिक लोह सल्फाइड असेही म्हणतात. आर्सेनिकल पायराइट या जुन्या नावाचे हे संक्षिप्त रूप. लोखंड, आर्सेनिक आणि ...
ऑटुनाइट (Autunite)

ऑटुनाइट

जलयुक्त कॅल्शियम युरॅनिल फॉस्फेट खनिज. फ्रान्समधील ऑटुन येथे १८५२ मध्ये त्याचा शोध लागल्यामुळे त्याचे नाव ऑटुनाइट पडले. रासायनिक संघटन : ...
ऑनिक्स (Onyx)

ऑनिक्स

(काचमणी, गारगोटी, गारमणी, गोमेद). सिलिका वर्गातील अकीक (ॲगेट-चालसेडोनी) प्रकारातील एक अर्ध-मौल्यवान खनिज. गारगोटीचे सूक्ष्म किंवा अर्ध स्फटिकीय चालसेडोनीचे सुस्पष्ट, पातळ ...
ओपल (Opal)

ओपल

(शिवमणी, दूधमणी, दुधीया).  क्वार्ट्झ कुलातील, सिलिका वर्गातील अस्फटिक जलयुक्त सिलिकारूप धवल खनिज. ओपलचा रत्‍न म्हणूनही वापर होतो. रत्‍न (खडा) या ...
ॲनॉर्थोक्लेज (Anorthoclase)

ॲनॉर्थोक्लेज

फेल्स्पार गटातील खनिज. ॲनॉर्थोक्लेजमध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी आणि सोडियमचे प्रमाण जास्त असून त्याची रासायनिक संज्ञा (Na,K)AlSi3O8. पाटनपृष्ठातील पाटन (010) व ...
ॲलॅनाइट (Allanite)

ॲलॅनाइट

(ऑर्थाइट). विरल मृत्तिका मूलद्रव्यांनी (Rare Earth Elements; REE) समृद्ध असलेले एपिडोट गटातील एक सिलिकेट खनिज. स्कॉटिश खनिजशास्त्रज्ञ टॉमस ॲलन (Thomas ...